Ad will apear here
Next
वळचणीच्या सावल्या
आयडा बॅरेटो यांच्या ‘वळचणीच्या सावल्या’ या पुरस्कारप्राप्त कादंबरीचा अल्प परिचय...
.......
समाजात काही विकृत वृत्तीची माणसे असतात. अशी विकृत वृत्तीची माणसे समाजात सभ्यपणाचा बुरखा घालून राजरोसपणे वावरतात. अशा व्यक्तीची ती दोन रूपे फक्त त्याच्या कुटुंबालाच जाणवतात. एखाद्या कुटुंबातील प्रमुख, कर्ती व्यक्ती अशा दोन विभिन्न आणि विकृत स्वरूपाची असेल, तर त्या कुटुंबाची कशी ससेहोलपट होते, हे ‘वळचणीच्या सावल्या’ या कादंबरीत दाखविलेले आहे. अशा व्यक्तीमुळे त्या कुटुंबातील व्यक्तींचे जगणे कसे असह्य होते, याचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे. आयडा बॅरेटो यांनी ही कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीला गोमंतक अकादमीचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पुस्तक : वळचणीच्या सावल्या
लेखिका : आयडा बॅरेटो
संपर्क : idabarretto@gmail.com
प्रकाशक : आयव्हन बॅरेटो
पृष्ठे : ३८६
मूल्य : ४०० रुपये

(‘वळचणीच्या सावल्या’ ही कादंबरी ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZOGBT
Similar Posts
काळोखातील सावली ‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
शंखातून उमटलेला ध्वनी ‘शंखातून उमटलेला ध्वनी’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी व्यक्तीमधील दोन अस्तित्वांवर आधारलेली आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
जाधवांचा वाडा कोकणातील भुतांच्या गोष्टी अनेकदा कानावर येतात.रत्नागिरीमधील अशाच एका भुताच्या समजल्या जाणाऱ्या वाड्यामधले भयावह अनुभव कथन करणारी, आयडा बॅरेटो यांची ‘जाधवांचा वाडा’ ही कादंबरी सत्यघटनांवर आधारित आहे. या रहस्यमय कादंबरीविषयी लेखिकेने लिहिलेले हे दोन शब्द...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language